Ad will apear here
Next
‘भाजप’ राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्रच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १४ मार्च २०१९ रोजी मुंबईत झाली.

या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अतुल भातखळकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्यासह विविध समित्यांचे प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंबंधी विविध कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप व अंमलबजावणी या संदर्भात चर्चा करण्यात आली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZRGBY
Similar Posts
निवासी शाळा योजनेबद्दल ‘भाजप’ सरकारचे आभार मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांना साह्य करण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच शाहू-फुले- आंबेडकर अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी निवासी शाळा ही नवीन योजना लागू केली आहे. याबद्दल महाराष्ट्रातील शेकडो संस्थाचालकांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारचे आभार मानले आहेत
‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे दानवेंकडून स्वागत मुंबई : ‘राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प शेती, सामाजिक न्याय, वीजपुरवठा, पायाभूत सुविधा व ग्रामविकासाला चालना देणारा असून आपण त्याचे स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राज्याच्या विकासाला मिळालेली गती यामुळे कायम राहील,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष
‘समाजातील उपेक्षितांना न्याय देणारा अर्थसंकल्प’ मुंबई : ‘अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी, युवक व व्यावसायिकांना साथ देण्याबरोबरच ओबीसी, धनगर या समाजघटकांना आणि उपेक्षित महिलांना न्याय देणारा आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language